HomeArchiveगजानन कीर्तिकरांचा प्रचार...

गजानन कीर्तिकरांचा प्रचार शिगेला!

Details
गजानन कीर्तिकरांचा प्रचार शिगेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराला आता जोरदार गती मिळाली आहे. त्याचे हे बोलके चित्र.

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांच्या प्रचाराला आता जोरदार गती मिळाली आहे. त्याचे हे बोलके चित्र.

 
 
 
 

Continue reading

वसुली एजंट गावात दिसले की झोडपून काढा!

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी चंद्रकांत शिंदे यांच्या मृत्यूचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रातल्या काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणात मायक्रोफायनान्स कंपनीकडून हत्त्या झाल्याचा आणि पोलिसांनी कारवाई न केल्याचा आरोप केला आहे. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्याकडे सत्ताधाऱ्यांचा पैसा आहे....

आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे धूमधडाक्यात प्रकाशन

महाराष्ट्रातल्या अंबरनाथ येथून प्रसिद्ध होणाऱ्या आहुति साप्ताहिकाच्या बोरीवली आवृत्तीचे नुकतेच नाटककार जयवंत दळवी लघु नाट्यगृह, प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अस्मिता मराठीची, गौरव कर्तृत्वाचा, या शीर्षकाखाली 'प्रतिभावंतांचा सन्मान सोहळा' या सोहळ्यात रसिक श्रोते आणि वाचकांच्या टाळ्यांच्या कडकडाटात प्रकाशन...

स्वाती मोहिते यांना केशवसृष्टी पुरस्कार

प्रत्येक दिव्यांग मुलाला सहानुभूती नको, सन्मान द्या, त्यांच्यातल्या त्रुटी नाही तर क्षमता ओळखा आणि त्यांना समाजातल्या मुख्य प्रवाहात घेऊन या, अशा शब्दांत सतराव्या केशवसृष्टी पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या स्वाती मोहिते यांनी सल्ला दिला. सतरावा केशवसृष्टी पुरस्कार सोहळा शनिवारी सायंकाळी बोरिवली येथील...
Skip to content