Details
आमदार नसीम खान यांची यावेळीही दावते इफ्तार..
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही आमदार व माजी मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी त्यांच्या चांदिवली विधानसभा मतदारसंघात दरवर्षीप्रमाणे यंदाही दावते इफ्तारचे आयोजन केले.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव नगमा, आशिष दुआ, संदीप, माजी केद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी खासदार मौलाना ओबेदुल्लाह खान आझमी, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा, माजी आमदार कृपाशंकर सिंह आदि ज्येष्ठ नेत्यांसह चांदिवली विधानसभेतील सर्व काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते तसेच इतर यावेळी उपस्थित होते.
”
“केएचएल न्यूज ब्युरो