Details
आमदार प्रसाद लाड यांचा “जल्लोश 2019”
01-Jul-2019
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी “जल्लोश 2019” या कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतल्या सायन येथील जनसंपर्क कार्यालयात गुरूवारी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर (LED Screen) थेट प्रक्षेपण अनोख्या पद्धतीने करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी बरोबर 7.04 मिनिटांनी पंतप्रधानपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. त्यापाठोपाठ संपूर्ण मंत्रिमंडळाने शपथ घेतली. हे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.