HomeArchiveदिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची...

दिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची शिष्यवृत्ती!

Details
दिव्यांग विद्यार्थ्यांना `अंत्योदय’ची शिष्यवृत्ती!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
अंत्योदय प्रतिष्ठान व दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनाइजेशन इंडिया, नाशिक आणि लायन्स कल्बस इंटरनॅशनल, यांच्या संयुक्त विद्यमाने नीता प्रसाद लाड यांच्या प्रयत्नाने ५६ दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील विविध भागातील अंध विद्यार्थी यावेळी हजर होते.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आमदार प्रसाद लाड व लायन कमलेश दलाल यांच्या हस्ते अंध विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती वितरीत करण्यात आली. या कार्यक्रमात आमदार लाड मार्गदर्शन करताना म्हणाले की दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तसेच शाळा चालू करण्यासाठी शासनाची परवानगी मिळवून देण्याचे काम करण्यात येईल.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

शिवसेना कोणाची, याचा फैसला सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठाकडे?

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह या संदर्भातील वादावर गुरुवारी पुन्हा सुनावणी पार पडली. या सुनावणीत उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सुमारे २ तास जोरदार युक्तिवाद करत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित...

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...
Skip to content