HomeArchiveसदाभाऊ मैदानात!

सदाभाऊ मैदानात!

Details
सदाभाऊ मैदानात!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि जे काही लोक आतमध्ये अडकले आहेत त्यांना तत्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना केल्या.

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
राज्याचे पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज सकाळी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव येथे पूरपरिस्थितीची पाहणी केली आणि जे काही लोक आतमध्ये अडकले आहेत त्यांना तत्काळ बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलवण्याच्या सूचना केल्या.

 
 
 
 

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content