HomeArchive79 वर्षांनी सावरकर-बोस...

79 वर्षांनी सावरकर-बोस एकत्र..

Details
79 वर्षांनी सावरकर-बोस एकत्र..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईत शिवाजीपार्क येथील स्वा. सावरकर स्मारकात झालेल्या आझाद हिंद सेना पराक्रम परेड दिवस सोहळ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नातू चंद्र कुमार बोस यांची उपस्थिती असा सुवर्णयोग जुळून आला. त्यानंतर रणजित सावरकर यांच्या भाषणाने उपस्थित भारावून गेले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवृत्त मेजर जनरल डॉ. जी. डी. बक्षी, स्मारकाचे कार्यवाह राजेंद्र वराडकर आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content