HomeArchiveवेदिका पाटीलचे सुयश!

वेदिका पाटीलचे सुयश!

Details
वेदिका पाटीलचे सुयश!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
इंग्लंड येथे झालेल्या जागतिक वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी वेदिका महेश पाटील हिने अंतिम फेरीत अमेरिकेच्या प्रतिनिधीचा पराभव करुन नुकताच प्रथम क्रमांक मिळवला व भारताचे नाव सुवर्णाक्षरात नोंदवले.

या तिच्या पराक्रमाबद्दल चीन, पाकिस्तान, जपान, फ्रान्स, भूतान, अमेरिका, सिंगापूर आदी देशांनी तिचा सत्कार करून खास कौतुक केले. आज जग जिंकलेल्या या आगरी कन्येचे अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, कार्याध्यक्ष जे. डी. तांडेल, सरचिटणीस व आगरी दर्पणचे संपादक दीपक म्हात्रे, सहचिटणीस डी. बी. पाटील यांनी पनवेल येथील तिच्या निवासस्धानी जाऊन तिचा शानदार सत्कार करून शुभेच्छा दिल्या.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ३३ हजारांचे सानुग्रह अनुदान

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी गोड करण्याच्या प्रयत्नात पालिका प्रशासनाकडून ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज एका पत्रकार परिषदेत केली. नोव्हेंबर महिन्याच्या नियमित वेतनासोबत ३३ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान अदा करण्याचे निर्देश...

उमेश पाटील राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते तर झिशान सिद्दीकी मुंबई अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची आज नियुक्ती जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मुंबईत देवगिरी या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री...

के. रवि दादांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते के. रवि (दादा) यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्याच अंदाजात, सर्व स्तरातील लोकांसोबत मुंबईत अरबी समुद्रात, गेट वे ऑफ इंडियावर ताज पॅलेस हॉटेलसमोर एका बोटीवर नुकताच साजरा केला. या वाढदिवस सोहळ्यात 'भाभी जी घर पर हैं'...
Skip to content