HomeArchiveनवरोत्रौत्सव सुरू!

नवरोत्रौत्सव सुरू!

Details
नवरोत्रौत्सव सुरू!

    30-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

 

मुंबईत रविवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्राारंभ झाल्यानंतर अनेक ठिकाणी देवींच्या मूर्ती स्थानापन्न झाल्या. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली ही मनमोहक मूर्ती दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावरील भवानी माता नवरात्रोत्सव मंडळाने बसवली आहे. हे मंडळाचे ८४वे वर्ष आहे. .
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 
 

 
 

 

 
 
 
 

 

 
मुंबईत रविवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्राारंभ झाल्यानंतर अनेक ठिकाणी देवींच्या मूर्ती स्थानापन्न झाल्या. नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली ही मनमोहक मूर्ती दादरच्या दादासाहेब फाळके मार्गावरील भवानी माता नवरात्रोत्सव मंडळाने बसवली आहे. हे मंडळाचे ८४वे वर्ष आहे. .
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे

 
 
 

 
 

 

 
 
 
 
शारदीय नवरात्रौत्सवमूर्तीदादरदादासाहेब फाळके मार्गभवानी माता नवरात्रौत्सव मंडळ

Continue reading

युट्यूब-इन्स्टावरचे सल्ले ठरतायत ‘जेन-झी’ला धोकादायक!

सध्या शेअर बाजारात गुंतवणुकीचा एक नवा आणि वेगवान ट्रेंड पाहायला मिळत असून, 'जेन-झी' म्हणजेच आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर शेअर बाजाराकडे वळत आहे. स्मार्टफोन आणि विविध ट्रेडिंग ॲप्सच्या सहज उपलब्धतेमुळे डिमॅट खाती उघडणाऱ्या तरुणांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. तरुण...

एमपीएससी परीक्षाअर्जासाठी मुदतवाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)ने विविध शासकीय विभागांमधील एकूण ५,७०७ पदांसाठी घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६करिता ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. आता उमेदवारांना १० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. उमेदवारांची...

सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुली मुखर्जी फुटबॉल जिल्हा विजेत्या

युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे आणि मीरा-भाईंदर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा नुकतीच मीरा-भाईंदर येथे उत्साहात पार पडली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सेव्हन स्क्वेअर अकॅडमीच्या अंडर-17 मुलींच्या फुटबॉल संघाने उत्कृष्ट सांघिक...
Skip to content