Details

Continue reading

पदवीही नाही, तरी १९ वर्षीय भारतीय तरुणी ‘बीएमडब्ल्यू’मध्ये!

"नोकरी मिळवण्यासाठी पदवी हवीच", या पारंपरिक समजाला छेद देणारी एक खळबळजनक घटना सध्या कॉर्पोरेट जगतात चर्चेचा विषय ठरली आहे. अवघ्या १९ वर्षांच्या एका भारतीय तरुणीने, कोणतीही पदवी (डिग्री) किंवा औपचारिक कॉर्पोरेट अनुभव नसताना, थेट 'बीएमडब्ल्यू'सारख्या जागतिक ऑटोमोबाईल दिग्गज कंपनीत...

वेटरन्स मास्टर्स नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेत श्वेता, पल्लवीला कांस्य

बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने मडगाव, गोवा येथील मनोहर पर्रीकर क्रीडा संकुलात नुकत्याच आयोजित केलेल्या वेटरन्स मास्टर्स राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईच्या श्वेता ठाकूर आणि पल्लवी मित्तल या दोघींनी कांस्यपदकाची कमाई केली. ३५ वर्षांवरील मिश्र दुहेरी वयोगटात श्वेता ठाकूरने अभिनव प्रकाशसोबत कांस्यपदक...

कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर राज्यमंत्रीपदही जाईल…

मी केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मागितले तर मला राज्यमंत्रीपदही सोडावे लागेल, असे रामदास आठवले यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला. या वाक्याचे स्पष्टीकरणही लगेचच त्यांनी केले. केंद्रातल्या मोदी सरकारमध्ये असलेल्या लहान पक्षांच्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्यांच्या पक्षाचे दोन-चार खासदार निवडून...
Skip to content