HomeArchiveसावरकर स्मारकाच्या मुष्टियौद्ध्यांचे...

सावरकर स्मारकाच्या मुष्टियौद्ध्यांचे सुयश

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मुष्टियौद्ध्यांनी अकोला येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम कामगिरी आहे.

कौशल केवत (४७ किलो वजनी गट) याने रौप्य तर गुरूराज चुटके (४१ किलो वजनी गट) याने कांस्यपदक मिळविले आहे. त्यांना राजन जोथाडी यांनी मुष्टियुद्धाचे धडे दिले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Continue reading

बारामतीतला अजितदादांचा उत्तराधिकारी नसणार बिनविरोध?

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागांवर आता राजकीय रणधुमाळी उडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने विशेषतः बारामतीची निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी आवाहन केले असतानाच, काँग्रेसने राहुरी आणि बारामती या दोन्ही जागा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर ‘मनाचे श्लोक’चा प्रभाव?

मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दररोज सकाळच्या परिपाठात समर्थ रामदास स्वामींचे 'मनाचे श्लोक' म्हणणे सक्तीचे करावे, असा प्रस्ताव मुंबई महापालिकेतल्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मांडला आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या बालमनावर चांगले संस्कार घडवण्यासाठी हा प्रस्ताव आहे, असे पेडणेकर यांचे म्हणणे आहे....

विमानप्रवास महागला! कृषी क्षेत्रालाही फटका!! निर्यात रोडावणार!!!

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा थेट परिणाम आता सामान्य प्रवाशांच्या खिशावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने विमान इंधन (एटीएफ) दरात मोठी उसळी आली असून, त्याचा परिणाम म्हणून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान तिकिटांचे दर लक्षणीयरीत्या...
Skip to content