Homeएनसर्कलमहिला विधेयकाच्या चर्चेदरम्यान...

महिला विधेयकाच्या चर्चेदरम्यान राज्यसभेत झाल्या 13 महिला उपाध्यक्ष!

नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक, 2023 वर राज्यसभेत चर्चा होत असताना एका ऐतिहासिक घडामोडीमध्ये, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष, जगदीप धनखड यांनी, दिवसभरासाठी राज्यसभेतील 13 महिला सदस्यांचा समावेश असलेल्या उपाध्यक्षांचे पॅनेल तयार केले आहे.

उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केले की, या खुर्चीवर महिलांची उपस्थिती संपूर्ण जगाला एक शक्तिशाली संदेश देईल आणि बदलाच्या या कालखंडात महिलांनी एक ‘कमांडिंग पोझिशन’ धारण केली होती याचे ते प्रतीक ठरेल.

उपसभापतींच्या पॅनेलमध्ये नामनिर्देशित केलेल्या महिला राज्यसभा सदस्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

  1. पी. टी. उषा
  2. एस. फांगनोन कोन्याक
  3. जया बच्चन
  4. सरोज पांडे
  5. रजनी अशोकराव पाटिल
  6. डॉ. फौजिया खान
  7. डोला सेन
  8. इंदु बाला गोस्वामी
  9. डॉ. कनिमोझी एनवीएन सोमू
  10. कविता पाटीदार
  11. महुआ माजी
  12. डॉ. कल्पना सैनी 
  13. सुलता देव

Continue reading

कोमसाप दादरची रंगली महफील ‘काव्य रंग’!

कोमसाप दादर शाखेचा `काव्य रंग' कार्यक्रम नुकताच उत्साहात साजरा झाला. मराठी अभिजात भाषा वर्षपूर्ती निमित्ताने हा कविता आणि गीतांचा सुंदर वैविध्यपूर्ण असा कार्यक्रम सिनिअर सिटीझन ऑर्गनायझेशन प्रभादेवी उर्फ स्कॉप यांच्या सहकार्याने मुंबईतल्या वरळी येथील डॉ. डी. वाय. पाटील इंटरनॅशनल स्कूल सभागृहात...

ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णावर झाली देशातली दुसरी यशस्वी ‘व्रणरहित’ शस्त्रक्रिया

मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने ब्रेस्ट कॅन्सरच्या उपचारात एक पथदर्शी पाऊल टाकत ‘व्रणरहित’ एंडोस्कोपिक स्किन अँड निपल-स्पेरिंग मास्टेक्टमी (E-NSM) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या प्रक्रियेनंतर TiLoop मेशचा वापर करून इम्प्लान्ट-आधारित पुनर्बांधणीही करण्यात आली. भारतात अशा प्रकारची ही केवळ...

शेअर बाजारातल्या कोट्यवधी भांडवलाचा गैरवापर! सेबीची बंदी!!

नाशिकच्या कृषी क्षेत्रातील  एका पब्लिक लिमिटेड कंपनीने शहराच्या नावाला काळीमा फासला आहे. या ॲग्री कंपनीने शेअर बाजारातून उभारलेल्या कोट्यवधी भांडवलातील 93% रकमेचा गैरवापर केला आहे. भलत्याच पुरवठादारांना भलत्याच बँक खात्यात पेमेंट अदा केल्याचे फ्रॉड व्यवहार आढळून आल्यानंतर सेबीने या...
Skip to content