HomeArchive५वी / ८वीच्या...

५वी / ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन

Details
५वी / ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी मोफत मार्गदर्शन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ५वी व ८वीच्या स्कॉलरशिप परीक्षेची रूपरेषाव अभ्यासक्रम बदलला आहे. याकरिता पुढील वर्षी परीक्षेला बसणाऱ्या व यावर्षी इ. ४थी व ७वीमध्ये असणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये या परीक्षेबाबत जागृती आणण्यासाठी ‘आर्किमिडीज फाऊंडेशन’मार्फत विद्यार्थी व पालक यांच्यासाठी २४ मार्च २०१९ रोजी मुंबईत विलेपार्ले, परळ व ग्रँट रोड येथे २ तासांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

या कार्यशाळेमध्ये संबंधित विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शक या परीक्षेसंदर्भात समर्पक मार्गदर्शन करणार आहेत. यात स्कॉलरशिप परीक्षा म्हणजे काय? या परीक्षेचे भविष्यातील महत्त्व, स्कॉलरशिप मिळवण्याकरिता आवश्यक असणाऱ्या क्लृप्त्या व तंत्रे याविषयी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. अधिक माहिती व नोंदणीकरिता संपर्क-९८६९७४६४१८ / ८०९७०४५६७८”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content