Details
हिमालयाचा कनकतैलयुक्त साबण बाजारात!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दि हिमालया ड्रग कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलनेस कंपनीने त्यांच्या आयर्वेदा क्लिअर स्कीन सोपची सुरूवात केली असून यामध्ये कनकतैलाचे गुण समाविष्ट आहेत. कनकतैल हे आयुर्वेदिक तेल असून यांत सहा वनौषधींचा समावेश असतो. हे तेल तयार करताना तिळाच्या तेलात नागकेशर, कमळ, जेष्ठ्यमध, प्रियांगू, मंजिष्ठा आणि रक्तचंदन यांसारख्या सहा वनौषधींचे योग्य प्रमाणात मिश्रण असते. कनकतैलामुळे त्वचेला पोषण मिळून ती तजेलदार बनून त्वचा अधिक मुलायम होण्यास मदत होते.
पूर्वीच्या काळी महिला आपल्या त्वचेला पोषण देण्यासाठी स्नानापूर्वी आपल्या शरीराला तेल लावत. तेल लावल्याने त्वचा स्वच्छ होऊन त्वचेला पोषण मिळाल्याने त्वचेचे आरोग्य सुधारून ती मुलायम आणि मृदू राहत असे. पण आजच्या जमान्यात महिलांना हे सर्व करण्यास वेळ नाही. त्याचबरोबर त्या हे काम करण्यासाठी अधिक सोपा पर्याय शोधत आहेत. हिमालया आयुर्वेदा क्लिअर स्कीन सोप मुळे ग्राहकांना परंपरा जपण्याबरोबरच सोपा पर्यायही उपलब्ध झाला असून तो आता साबणाच्या रूपाने समोर आला आहे. कनकतैल हे वेदांमध्ये सांगितले असून हा पर्याय खूपच मान्यताप्राप्त असा आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते व त्याचबरोबर त्वचा सुधारून ती नैसर्गिकरित्या आरोग्यदायी आणि स्वच्छ होण्यास मदत मिळते.
या उत्पादनाची ७५ ग्रॅमसाठी ४० रूपये किंमत असून १२५ ग्रॅम साठी ६० रूपये आहे. हे उत्पादन सर्व रिटेल, अधुनिक ट्रेड आणि ईकॉमर्स मंचांवरही उपलब्ध आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो