HomeArchiveस्वा. सावरकर बॉक्सिंग...

स्वा. सावरकर बॉक्सिंग क्लबच्या चौघांना सुवर्णपदकं

Details
 

 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
मुंबईतल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या चार मुष्टियोद्ध्यांनी परळ येथील मध्य रेल्वेच्या संस्थेत झालेल्या विभागीय मुष्टियुद्ध स्पर्धेत चार सुवर्णपदकं पटकावली.
 
 
“मेरी यादव (६४ किलो वजनीगट), दीपक्षिका लोहारे (६६ किलो वजनीगट), जागृती बोथ (६३ किलो वजनीगट) आणि श्वेत मोरे (५७ किलो वजनीगट) अशी त्यांचे नावे आहेत.”
 
 
या कामगिरीमुळे चौघेही औरंगाबाद येथे ३ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी प्रशिक्षक राजन जोथाडी यांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी या सर्वांचे अभिनंदन केले आहे तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छादेखील व्यक्त केल्या आहेत.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content