Details
“स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्मारकात २५ फेब्रुवारीला चर्चासत्र”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून 25 फेब्रुवारी 2019 रोजी सायंकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हिंदुत्व, बुद्धीप्रामाण्य आणि सावरकर या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. यात डॉ. बाळ फोंडके, केशव उपाध्ये, रणजित सावरकर, द्वारकानाथ संझगिरी सहभागी होतील.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या हिंदुत्व आणि बुद्धीप्रामाण्यवादाविषयीची सविस्तर, सांगोपांग चर्चा यानिमित्ताने होणार असून अधिकाधिक नागरिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो