HomeArchiveसावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या...

सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्या मुलींचे यश

Details
सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या मुष्टियोद्ध्या मुलींचे यश

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वीर सावरकर बॉक्सिंग क्लबच्या मुलींनी महाराष्ट्र स्टेट गर्ल्स बॉक्सिंग चॉम्प्यिनशीप या उरण येथील जेएनपीटी भागात झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेत उत्तम यश मिळविले. माधवी भोसले व मृणाल गनवीर या दोघींनी अनुक्रमे 50 व 58 किलो वजनी गटात कांस्यपदक प्राप्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, विश्वस्त मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर, सदस्य स्वप्नील सावरकर तसेच प्रशिक्षक राजन जोथाडी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content