Details
केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याला मुसलमानांचा असलेला विरोध शुक्रवारी बळावला. जुम्माचा नमाज पढल्यानंतर मुंबईत अनेक ठिकाणी मशिदीबाहेर पडलेल्या मुसलमानांनी या कायद्याविरूद्ध निदर्शने केली.
छायाचित्रेः भूषण कोयंडे