HomeArchiveशिवसेनेच्या विजयी खासदारांनी...

शिवसेनेच्या विजयी खासदारांनी घेतले एकवीरा आईचे दर्शन

Details
शिवसेनेच्या विजयी खासदारांनी घेतले एकवीरा आईचे दर्शन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
लोकसभा निवडणुकीत उल्लेखनीय यश मिळविलेल्या शिवसेनेच्या सर्व विजयी खासदारांनी शनिवारी सायंकाळी एकवीरा मातेचे दर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व खासदार एकवीरा मातेच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, विनायक राऊत, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे, गजानन कीर्तिकर, भावना गवळी आदी उपस्थित होते.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content