Details
शिल्पा शेट्टी चिंचपोकळीत!
02-Sep-2019
आपल्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणरायाची मूर्ती ताब्यात घेताना अभिनेत्री शिल्पा शेट्टी रविवारी मुंबईतल्या चिंचपोकळी येथील मूर्तीकार संतोष कांबळी यांच्या कार्यशाळेत गेली होती.
छायाचित्रेः भूषण कोयंडे