Details
व्यावसायिक नाट्यस्पर्धेत ‘सोयरे सकळ’ प्रथम!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
३१ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत येथील भद्रकाली प्रॉडक्शन संस्थेच्या ‘सोयरे सकळ’ या नाटकासाठी ७ लाख ५० हजार रूपयांचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाने गुरूवारी ही घोषणा केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित या स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे- जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई या संस्थेच्या हॅम्लेट या नाटकास ४ लाख ५० हजाराचे द्वितीय पारितोषिक आणि अद्वैत थिएटर्स, मुंबई या संस्थेच्या आरण्यक या नाटकास ३ लाखांचे तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे.
दिग्दर्शन- प्रथम पारितोषिक. चंद्रकांत कुळकर्णी (हॅम्लेट), द्वितीय पारितोषिक. आदित्य इंगळे (सोयरे सकळ), तृतीय पारितोषिक. अद्वैत दादरकर (एका लग्नाची पुढची गोष्ट).
नाट्यलेखन- प्रथम पारितोषिक. डॉ. समीर कुलकर्णी (सोयरे सकळ), द्वितीय पारितोषिक. रत्नाकर मतकरी (आरण्यक). तृतीय पारितोषिक. दिग्पाल लांजेकर (ऑपरेशन जटायू).
प्रकाशयोजना- प्रथम पारितोषिक. प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट), द्वितीय पारितोषिक. प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ), तृतीय पारितोषिक. शीतल तळपदे (आरण्यक).
नेपथ्य- प्रथम पारितोषिक. प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट), द्वितीय पारितोषिक. प्रदीप मुळ्ये (सोयरे सकळ), तृतीय पारितोषिक. संदेश बेंद्रे (ऑपरेशन जटायू).
संगीत दिग्दर्शन- प्रथम पारितोषिक. राहुल रानडे (हॅम्लेट), द्वितीय पारितोषिक. अजित परब (सोयरे सकळ), तृतीय पारितोषिक. कौशल इनामदार (आरण्यक).
वेशभूषा- प्रथम पारितोषिक. गीता गोडबोले (सोयरे सकळ), द्वितीय पारितोषिक. प्रदीप मुळ्ये (हॅम्लेट), तृतीय पारितोषिक. मेघा जकाते (आरण्यक).
रंगभूषा- प्रथम पारितोषिक. सचिन वारीक (सोयरे सकळ), द्वितीय पारितोषिक. उल्लेश खंदारे (हॅम्लेट), तृतीय पारितोषिक. उल्लेश खंदारे (आरण्यक).
उत्कृष्ट अभिनय- रौप्यपदक पुरूष कलाकार: भरत जाधव (वन्स मोअर), प्रशांत दामले (एका लग्नाची पुढची गोष्ट), सुमीत राघवन (हॅम्लेट), उमेश कामत (दादा एक गुड न्यूज आहे), सतीश राजवाडे (अ परफेक्ट मर्डर).
स्त्री कलाकार: ऐश्वर्या नारकर (सोयरे सकळ), तेजश्री प्रधान (तिला काही सांगायचय), ऋता दुर्गुळे (दादा एक गुड न्यूज आहे), प्रतिभा मतकरी (आरण्यक), माधुरी गवळी (एपिक गडबड).
६ मे ते २० मे या कालावधीत मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले आणि प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिर, बोरीवली याठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १० व्यावसायिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अरविंद औंधे, विलास उजवणे, देवेंद्र पेम, अमिता खोपकर आणि शीतल क्षिरसागर यांनी काम पाहिले.”
“केएचएल न्यूज ब्युरो