HomeArchiveविद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन...

विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य ऑनलाईन लाईव्ह क्लासेस

Details

 
hegdekiran17@gmail.com
 
देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ब्राईट ट्युटी या एडुटेक कंपनीने सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्द्येशाने विनामूल्य ऑनलाईन लाईव्ह क्लासेसची सुविधा सुरू केली आहे. यात देशातील विविध शैक्षणिक बोर्डांच्या अभ्यासक्रमाचा समावेश असून ब्राईट ट्युटी आपल्या युट्युब चॅनेलच्या माध्यमातून हे क्लासेस उपलब्ध करून देणार आहे.
 
“ब्राइट ट्युटी यांनी सुरू केलेले लाइव्ह क्लासेस वर्गनिहाय वेळापत्रकांचे अनुसरण करतात. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सकाळी ११ ते ११:४० पर्यंत, ७वीचे वर्ग दुपारी १२ ते १२:४० तर ८वीचे वर्ग दुपारी १ ते १:४० या वेळेत घेण्यात येतील. याप्रमाणेच ९वी व १०वीचे वर्गदेखील घेण्यात येतील.”
 

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content