Details
लतादीदींची रागदारी २२ सप्टेंबरला
16-Sep-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने लतादीदींची रागदारी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.
यावेळी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर त्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सारंगीवर संगीत मिश्र तर तबल्यावर शंतनू शुक्ल साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
केएचएल न्यूज ब्युरो
“मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर विभागाच्या वतीने लतादीदींची रागदारी अनुभवण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून रविवार दिनांक २२ सप्टेंबर २०१९ यादिवशी सायंकाळी साडेसहा वाजता रंगस्वर सभागृह, चौथा मजला, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे.”
“यावेळी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व संगीत अभ्यासक पं. अमरेंद्र धनेश्वर त्यांचे सादरीकरण करणार आहेत. त्यांना सारंगीवर संगीत मिश्र तर तबल्यावर शंतनू शुक्ल साथ देतील. अधिकाधिक रसिकांनी यावेळी उपस्थित राहवे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”

