HomeArchiveरिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना १...

रिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना १ लाखांचे मोफत विमा कवच

Details
रिक्षा-टॅक्सी वाहतूकदारांना १ लाखांचे मोफत विमा कवच

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
सलग ५ वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाप्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटनेच्या वतीने सोमवार, दि. २२ जुलै २०१९ रोजी ऑटोरिक्षा व टॅक्सी वाहतूकदारांसाठी संघटनेचे मोफत सदस्यत्व तथा एक लाख रूपये रकमेचा विमा देण्यात येणार आहे.

संघटनेचे कुर्ला येथील “उद्धवगड” मुख्य कार्यालयात हा कार्यक्रम पार पडणार असून मुंबईसह राज्यातील जास्तीतजास्त ऑटोरिक्षा-टॅक्सी वाहनचालक, मालकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा संघटनेचे मार्गदर्शक हाजी अरफात शेख यांनी केले आहे.

नवभारतीय शिववाहतूक संघटना ही भाजपाप्रणित वाहतुकदारांची संघटना असून वाहतुकदारांच्या विविध प्रश्नांवर वेळोवेळी राष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणारी संघटना आहे. या संघटनेची स्थापना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात झाली होती.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

क्रिकेटच्या या हंगामात दोन-तीन हजार रन्स करायचेत!

१३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी सध्या क्रिकेटच्या दुनियेतील सर्वात चर्चेतील चेहरा आहे. आयपीएल २०२६च्या आधी एका पत्रकाराने त्याला विचारलं की, "या हंगामात किती धावा करायच्या आहेत?" यावर वैभवने अगदी शांतपणे, निरागस उत्तर दिलं, "दोन-तीन हजार!" संपूर्ण पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला....

४०व्या वर्षापूर्वी रजोनिवृत्ती? ते तर हृदयाने पाठवलेले पहिले पत्र!

अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न मेडिसिन या प्रतिष्ठित संस्थेने केलेल्या मोठ्या संशोधनातून एक महत्त्वाचा आणि चिंताजनक निष्कर्ष समोर आला आहे. वयाच्या ४०व्या वर्षापूर्वी नैसर्गिकरित्या रजोनिवृत्ती (मेनोपॉज) आलेल्या महिलांना हृदयरोगाचा (कोरोनरी हार्ट डीसीज) धोका इतर महिलांपेक्षा तब्बल ४० टक्के अधिक असतो. हा अभ्यास...

रोजच्या रोज का घसरत आहेत सोन्या-चांदीचे भाव?

इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध धगधगत आहे. जागतिक शेअर बाजार कोसळत आहेत. तेलाचे भाव उसळत आहेत. आणि तरीही सोन्या-चांदीचे भाव घसरत आहेत. हे विरोधाभासी चित्र अनेकांना गोंधळात टाकत आहे. भूराजकीय संकटाच्या काळात गुंतवणूकदार नेहमी 'सेफ हेव्हन' म्हणून सोन्याकडे धाव घेतात, हा इतिहास...
Skip to content