HomeArchiveराहुल शेवाळेंनी केली...

राहुल शेवाळेंनी केली बिग बाजाराच्या आगीची पाहणी

Details
राहुल शेवाळेंनी केली बिग बाजाराच्या आगीची पाहणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतील माटुंगा परिसरातील बिग बाझार डिपार्टमेंटल स्टोअरच्या गोदामाला सोमवारी सायंकाळी अचानक आग लागली. या घटनेची माहिती मिळताच येथील मावळते खासदार व लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन जवनांकडून या दुर्घटनेची माहिती घेतली.

आज मतदानाची सुट्टी असल्याने, मतदान केल्यावर लोकांची मोठी गर्दी बिग बाजार येथे उसळली असणार. अशा परिस्थितीत याठिकाणी आग लागून मोठी हानी होण्याची शक्यता होती. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही समाधानकारक बाब आहे. या आगीच्या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया नंतर शेवाळे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना दिली.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...
Skip to content