HomeArchiveमुंबईकर काशी यात्रेला!

मुंबईकर काशी यात्रेला!

Details
मुंबईकर काशी यात्रेला!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या २००० भाविकांना काशी विश्वनाथ यात्रेला नुकतेच पाठवले. यावेळी बोरीवलीतून भाविक विशेष रेल्वे गाडीने रवाना होतानाची ही क्षणचित्रे टिपली आहेत दिलीप कागडा.

 
 
 
 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईतल्या मागाठाणे मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या २००० भाविकांना काशी विश्वनाथ यात्रेला नुकतेच पाठवले. यावेळी बोरीवलीतून भाविक विशेष रेल्वे गाडीने रवाना होतानाची ही क्षणचित्रे टिपली आहेत दिलीप कागडा.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content