HomeArchiveमराठा समाजाच्या लोकांना...

मराठा समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र

Details
मराठा समाजाच्या लोकांना जात प्रमाणपत्र

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते, आमदार मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी चांदिवली विधानसभा मतदारसंघात जंगलेश्वर महादेव मंदिर हॉल, असल्फा येथे मराठा समजातील लोकांना जात प्रमाणपत्र सहजगत्या मिळविता यावे याकरीता मराठा जात प्रमाणपत्र (SEBC) मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले. यावेळी आमदार शशिकांत शिंदे, महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्रा. संभाजी पाटील, नानासाहेब कुटे-पाटील, संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष सृष्टी सावंत, मराठा सेवा संघ मुंबई अध्यक्ष नवनाथ घाडगे तसेच कुर्ला विभाग तहसीलदार थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात मोफत मराठा जात प्रमाणपत्र फॉर्मचे वाटप करण्यात आले. मराठा समाजातील हजारो लोक तसेच विद्यार्थ्यांनी शिबिरात उपस्थित राहून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. शिबीर यशस्वी करण्याकरीता व्यासदेव पवार, गणेश चव्हाण, आर. जी. हुले, सुहास राणे, प्रभाकर जावकर, दत्ता शेळके, अनिल ठोके, पृथ्वीराज निंबाळकर, दत्ता गायकवाड, महादेव पवार, शोभा पवार, कलावती गिरमाजी, कल्पना इंगळे, आणि इतरांनी विशेष योगदान दिले.

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content