HomeArchiveप्रकाश सुर्वे यांचा...

प्रकाश सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Details
प्रकाश सुर्वे यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

    03-Oct-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो 
 
मुंबईल्या मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना महायुतीत पुन्हा शिवसेनेची उमेदवारी २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. सोमवारी संयुक्त पत्रकाद्वारे महायुती जाहीर होताच मंगळवारी प्रकाश सुर्वे यांनी आपल्या कुटुंबियांसह निवडणूक अर्ज सादर केला. तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात महायुतीचा जयघोष करत भव्य मिरवणुकीने प्रकाश सुर्वे निवडणूक कार्यालयात गेले.
 
यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रवीण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता शिंगाडे, नगरसेवक बाळकृष्ण जाधव, नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका सुजाता पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेविका माधुरी भोईर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक पुरूष व महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
शिवसेनेनेने आंदोलन करून शेतकऱ्यांना करोडो रूपयांचा पीक विमा मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना व महायुती आग्रही असून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मिरवणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून बैलगाडी सहभागी केल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.
 
 ”

केएचएल न्यूज ब्युरो 
 
मुंबईल्या मागाठाणे विधानसभेचे शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रकाश सुर्वे यांना महायुतीत पुन्हा शिवसेनेची उमेदवारी २९ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. सोमवारी संयुक्त पत्रकाद्वारे महायुती जाहीर होताच मंगळवारी प्रकाश सुर्वे यांनी आपल्या कुटुंबियांसह निवडणूक अर्ज सादर केला. तत्पूर्वी ढोलताशांच्या गजरात महायुतीचा जयघोष करत भव्य मिरवणुकीने प्रकाश सुर्वे निवडणूक कार्यालयात गेले.
 
“यावेळी उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, आमदार प्रवीण दरेकर, भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद शेलार, महिला विभागसंघटक सुजाता शिंगाडे, प्रभाग समिती अध्यक्ष सुजाता शिंगाडे, नगरसेवक बाळकृष्ण जाधव, नगरसेवक संजय घाडी, नगरसेविका सुजाता पाटेकर, नगरसेविका रिद्धी खुरसंगे, नगरसेविका गीता सिंघण, नगरसेविका माधुरी भोईर यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसैनिक पुरूष व महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”
 
शिवसेनेनेने आंदोलन करून शेतकऱ्यांना करोडो रूपयांचा पीक विमा मिळवून दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना व महायुती आग्रही असून त्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मिरवणुकीत शेतकऱ्यांचे प्रतिक म्हणून बैलगाडी सहभागी केल्याचे प्रकाश सुर्वे यांनी सांगितले.

मुंबईमागाठाणेविधानसभाशिवसेनाविद्यमान आमदार प्रकाश सुर्वेमहायुतीचा जयघोष

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content