Details
नारळी पौर्णिमेनिमित्त दहिसरमध्ये पारंपरिक नारळ फोडाफोडी स्पर्धा
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
नारळी पौर्णिमेनिमित्त येत्या १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या दहिसरमध्ये सहयोग प्रतिष्ठान व युवासेना दहिसर विधानसभा यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक नारळ फोडाफोडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धेचं मुख्य आकर्षण विजेत्या स्पर्धकाला चांदीचा नारळ देण्यात येणार असून उपविजेत्या व तृतीय विजेत्या स्पर्धकाला आकर्षक चषक दिला जाईल. तसेच या स्पर्धेबरोबरच कोळी नृत्याचा कार्यक्रमदेखील होणार आहे.
सदर कार्यक्रम विठ्ठल मंदिर, दहिसर पश्चिम येथील पटांगणात होणार असून सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, विठ्ठल मंदिर या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा- ९३२६३०७६७७, ९८२१४६२२५१.”
“केएचएल न्यूज ब्युरो