HomeArchiveनसीम खान यांनी...

नसीम खान यांनी केली नाल्यांची पाहणी

Details
नसीम खान यांनी केली नाल्यांची पाहणी

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या चांदिवली विधानसभेचे आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी नगसेवक वाजीद कुरेशी, मनपा एल विभागाचे सहायक पालिका आयुक्त वळंजू व मल:निसारण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत आपल्या मतदारसंघातील विविध ठिकाणच्या नाल्याची पाहणी केली व त्वरित नालेसफाईच्या कामांच्या सूचना केल्या.

 
 
 
 

 ”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या चांदिवली विधानसभेचे आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांनी नगसेवक वाजीद कुरेशी, मनपा एल विभागाचे सहायक पालिका आयुक्त वळंजू व मल:निसारण विभागाच्या अधिकाऱ्यासोबत आपल्या मतदारसंघातील विविध ठिकाणच्या नाल्याची पाहणी केली व त्वरित नालेसफाईच्या कामांच्या सूचना केल्या.

 
 
 
 

 ”
 
 
 
 

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content