HomeArchiveदादर माटुंगा सांस्कृतिक...

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे तबला वादन स्पर्धा

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने तबला वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार 27 जुलै व रविवार 28 जुलै 2019, या दोन दिवशी सकाळी दहा वाजता ही स्पर्धा मुंबईच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात होईल. 17 ते 25 वर्षे वयोगटासाठी 27 जुलै व 10 ते 16 वर्षे वयोगटासाठी 28 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. आकाशवाणी व दूरदर्शनच्या मान्यताप्राप्त कलाकारांना तसेच व्यावसायिक वादक कलावंतांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. स्पर्धेचे अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संस्थेच्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, 122, ए, जे. के. सावंत मार्ग, यशवंत नाट्यगृहाजवळ, माहीम, मुंबई 400016 येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी संपर्क 24304150. अर्ज संस्थेच्या www.dadarmatungaculturalcentre.org या संकेतस्थळावर तसेच फेसबुकवरदेखील उपलब्ध आहेत. अधिकाधिक स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...
Skip to content