Details
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात रंगली ‘अष्टलीला’
01-Jul-2019
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि कलावर्धिनी यांच्या सहयोगाने नुकत्याच झालेल्या ‘अष्टलीला’ या कार्यक्रमामधून प्राची साथी यांनी अष्टनायिकांच्या भावावस्था आपल्या नृत्यातून दाखविल्या. कृष्ण आणि गोपी यांच्या रासलीलेचं रूपक यात वापरण्यात आलं होतं. प्रेक्षकांनीही या नृत्याला चांगली दाद दिली.