HomeArchiveतेजुकायाची भव्य मूर्ती...

तेजुकायाची भव्य मूर्ती साकारली लालबागमध्ये!

Details
तेजुकायाची भव्य मूर्ती साकारली लालबागमध्ये!

    10-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
 
अनेक प्रसिद्ध आणि मोठमोठ्या गणेशोत्सवाने सध्या मुंबईतले लालबाग गजबजले आहे. याच लालबागमध्ये तेजुकाय गणेशोत्सव मंडळाने यंदा २२ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती बसवली आहे. बांबू, कागदाचा लगदा आणि पाण्यात मिसळणारे रंग व इतर साहित्य यांचा यात वापर करण्यात आला आहे. साधारण दोन हजार किलो वजनाची ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 
 

 
 
 
 
 
 
 ”

 

 
 
 
“अनेक प्रसिद्ध आणि मोठमोठ्या गणेशोत्सवाने सध्या मुंबईतले लालबाग गजबजले आहे. याच लालबागमध्ये तेजुकाय गणेशोत्सव मंडळाने यंदा २२ फूट उंचीची श्री गणेशाची मूर्ती बसवली आहे. बांबू, कागदाचा लगदा आणि पाण्यात मिसळणारे रंग व इतर साहित्य यांचा यात वापर करण्यात आला आहे. साधारण दोन हजार किलो वजनाची ही मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.”
 
 
छायाचित्रेः भूषण कोयंडे
 
 
 

 
 
 
 
 
 
 

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content