HomeArchiveडॉ. विजया वाड...

डॉ. विजया वाड यांच्या “दुर्गावतार’’चे प्रकाशन

Details
डॉ. विजया वाड यांच्या “दुर्गावतार’’चे प्रकाशन

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
डॉ. विजया वाड यांच्या `दुर्गावतार’ पुस्तकाचे नीला सत्यनारायण यांच्या हस्ते मुंबईत स्वामी मुक्तानंद हायस्कूल, चेंबूर येथे रविवारी मोठ्या थाटात प्रकाशन करण्यात आले. यावेळी संगीता चव्हाण, डॉ. निशिगंधा वाड, सोनल खानोलकर, दिव्या बिजूर, डॉ. वीणा सानेकर, सत्यभामा सौंदरमल आणि लावणीसम्राज्ञी विजया निकम यांचा नीलाताईंनी सत्कार केला. डॉ. विजया वाड यांनी प्रत्येकीस भरजरी साडी भेट दिली तर निशिगंधा यांनी स्मृतिचिन्हे व आमंत्रितांस विश्वकोश भेट दिले. याचवेळी 20 रूपये किंमतीची 10 बालपुस्तके प्रकाशित करून नीलाताईंनी `चला वाचू या’ या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

यात विजयाताईंची 6 पुस्तके पाणिनी प्रकाशनाने तर एकनाथ आव्हाड यांची 4 पुस्तके डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्टने प्रकाशित केली. 20 रूपयांची पुस्तके 10 रूपयांना विक्रीस ठेवल्यानंतर अवघ्या एका तासात पहिली आवृत्ती संपली. नीलाताईंनी सर्व दुर्गांचे भरभरून कौतुक केले. विजयाताईंनी मुलांसमवेत `चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ हे गाणे म्हटले तर विजया निकम यांची लावणी उपस्थितांनी डोक्यावर घेतली. नंदिनी धाक्रस यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

आत्माराम मोरे स्मृती आंतर हॉस्पिटल क्रिकेट २३ मार्चपासून

विविध खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असलेल्या आत्माराम मोरे प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार आत्माराम मोरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंतर हॉस्पिटल टी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा २३ ते ३० मार्च २०२६ दरम्यान एमजेएससी ग्राउंड, शिवाजी पार्क, मुंबई-४०० ०२८...

‘ध्यास’ आणि ‘रंगकर्मी’ सन्मानांचा सोहळा ‘चैत्र चाहूल’ संपन्न!

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मराठी संस्कृती आणि भाषेचा गौरव करणारा विनोद आणि महेंद्र पवार यांच्या 'ॲड फिझ’ निर्मित ‘चैत्र चाहूल’ हा कलेचा, संस्कृतीचा आणि सामाजिक बांधिलकी जपणारा मानाचा कार्यक्रम यंदाही अत्यंत दिमाखात पार पडला. गेली दोन दशके सातत्याने आयोजित केला जाणारा...

तुम्ही ‘बायको’शी लग्न केलंय, ‘मोलकरणी’शी नाही!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक आणि विचार करायला लावणारी टिप्पणी केली- "तुम्ही 'बायको'शी लग्न केलंय, 'मोलकरणी'शी नाही!" न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी एका वैवाहिक वादाच्या सुनावणीदरम्यान पतीला स्पष्ट शब्दांत बजावलं की, "स्वयंपाक करणं, भांडी घासणं, घर सांभाळणं, या गोष्टींमध्ये तुम्हालाही...
Skip to content