HomeArchiveठाण्यात मामा वैद्य...

ठाण्यात मामा वैद्य स्मरणार्थ वार्षिक राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा!

Details
ठाण्यात मामा वैद्य स्मरणार्थ वार्षिक राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धा!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

सालाबादप्रमाणे ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन व आर्य क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ०५ व ०६ जानेवारी २०१९ रोजी आर्य क्रीडा मंडळ, ठाणे येथे ही स्पर्धा होणार आहे. सदर स्पर्धा टीम ऑफ फोर तसेच पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून अनेक नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या एशियाड ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून कांस्यपदक पटकावणारे राजू तोलानी व अजय खरे यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन शनिवार दि. ०५ जानेवारी रोजी सकाळी होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडू व प्रतिनिधींच्या चहा, नाश्ता व भोजनाचीही व्यवस्था केली आहे. स्पर्धेचा बक्षीस समारंभ रविवार दि. ०६ जानेवारी रोजी संध्याकाळी होणार आहे. अधिक माहितीसाठी अनिरूद्ध संझगिरी – ९८१९२६७४५७ तसेच दक्षिणदास – ९००४०२२०८२ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content