Details
“””जॉय ऑफ गिविंग””चे १४ वे सत्र संपन्न”
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
विनर्स एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित “जॉय ऑफ गिविंग” (माणुसकीचे देणे) हे १४ वे सत्र सत्कर्म बालक आश्रम, बदलापूर येथे झाले. विनर्सचे गुरूवर्य शशिकांत खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सत्रात विनर्सकडून सचिन मोदी, सचिन कसाबे, मनोज गावंड, वैभव बागवे, दिनमल बमानिया आणि गजेंद्र जुईकर यांनी सहभाग घेतला. सत्कर्म संथेचे अध्यक्ष नामदेव पेशने आणि सचिव मकरंद वाढवेकर यांनी संस्थेबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास सत्कर्म संथेचे शिक्षक, विद्यार्थी तसेच विनर्सचे सर्व सदस्य उपस्थित होते.
”
“केएचएल न्यूज ब्युरो