Details
चांदिवली विधानसभा मतदारसंघात प्रिया दत्त
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
उत्तर-मध्य मुंबई आघाडी काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी निवडणूक प्रचारार्थ आमदार मो. आरिफ (नसीम) खान यांच्यासह चांदिवली विधानसभा मतदारसंघात गुरूवारी जरीमरी मुस्लीम सोसायटी, टिळक नगर चौक, साईबाबा मंदिर, पाईपलाईन, परेरावाडी, यादव नगर, खैरानी रोड या परिसरात नागरिकांशी संवाद साधला.
”
“केएचएल न्यूज ब्युरो