Details
गौरी-गणपती विसर्जीत..
09-Sep-2019
राज्यात शनिवारी गौरी-गणपतींचे मोठ्या उत्साहात विसर्जन झाले. मुंबईतही पाऊस सुरू असतानाही हा उत्साह कायम होता. दादर चौपाटीवरील ही दृष्यं टिपली आहेत भूषण कोयंडे यांनी.