Details
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या प्रभाग क्र. ४९ च्या शिवसेनेच्या नगरसेविका संगीता संजय सुतार व शिवसेनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता.
विभागातील सन 2019 च्या इयत्ता दहावी, बारावी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मालाड पश्चिम, मढ येथील संजय सुतार वाडीत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संजय सुतार, मच्छिमार नेते किरण कोळी, बाबू सुतार, शाखाप्रमुख संदेश घरत, उपविभाग अधिकारी नितीन कासकर, हरबादेवी (ग्रामदेवी) मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील, शाखा समन्वयक उपेश कोळी, महिला उपशाखा संघटक सुशीला पाटील, अनघा सातारे, उप शाखाप्रमुख प्रभाकर कोळी, मोरेश्वर कोळी, शैलेश केरकर, ग्राहक संरक्षण कक्षाचे राकेश साळे, नरेश ठाकूर, अशोक सावे, मायकल किल्मो, भास्कर कोळ, देवराम भगत आदी यावेळी उपस्थित होते.”
“केएचएल न्यूज ब्युरो