HomeArchiveगांधी हत्त्या.. सावरकरांची...

गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

Details
गांधी हत्त्या.. सावरकरांची बदनामी कशासाठी?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
शेषराव मोरे यांचे 21 जानेवारीला व्याख्यान. निःस्पृह राष्ट्रविचारी लेखक प्रा. शेषराव मोरे यांचे गांधी हत्या..सावरकरांची बदनामी कशासाठी? या विषयावरील व्याख्यान स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 21 जानेवारी 2019 या दिवशी सायंकाळी 7 वाजता हे व्याख्यान होईल. या व्याख्यानातून या विषयावरील वेगळ्या पैलूबाबतची माहिती उपस्थितांना होणार आहे. त्याचबरोबर यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. अधिकाधिक राष्ट्रभक्त आणि देशप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहवे, असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने करण्यात आले आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content