HomeArchiveगणेश चित्रशाळेस परवानगीसाठी...

गणेश चित्रशाळेस परवानगीसाठी शिवसेनेची धडक

Details
गणेश चित्रशाळेस परवानगीसाठी शिवसेनेची धडक

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
येत्या 2 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी गणेश चित्रशाळेत मूर्तिकार दिवसाची रात्र करून आकर्षक गणेश मूर्ती घडवण्याच्या कामात मग्न आहेत. अशावेळी गणेश चित्रशाळेस परवानगी देण्यात दिरंगाई करणाऱ्या पालिका अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आमदार व शिवसेनेचे विभागप्रमुख अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली येथील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई महापालिकेच्या के पूर्व कार्यालयावर नुकतीच धडक दिली. यावेळी के पूर्वचे अधिकारी संभाजी दोरूगले, सहाय्यक अभियंता यांच्याकडे लवकरात लवकर कार्यशाळेच्या मंडपाची परवानगी दिली जावी अशी मागणी करण्यात आली. ही परवानगी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

गेल्या वर्षीसुद्धा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपाला परवानगी नाकारणाऱ्या के पूर्व वॉर्डमध्ये आमदार परब यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसैनिकांनी धडक देऊन महाआरती केली होती, अशी माहिती विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर यांनी दिली. यावेळी विलेपार्ले विधानसभा संघटक सुभाष सावंत, विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर, उपविभागप्रमुख चंद्रकांत पवार, माजी नगरसेवक शशिकांत पाटकर व शाखाप्रमुख किशोर जठार, अनिल मालप, नरेश सावंत, मुन्ना साबळे, सुमित तळवणकर, स्वप्नील गंडे, सूर्या नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content