HomeArchiveगणपती बाप्पा मोरया..

गणपती बाप्पा मोरया..

Details
गणपती बाप्पा मोरया..

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
श्री गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे. मुंबईच्या लालबागमधल्या संतोष कांबळी यांच्या श्री गणेशाच्या कारखान्यातून १२ फुटांची मूर्ती रविवारी कोल्हापूरकडे रवाना झाली. छायाचित्रेः भूषण कोयंडे

 
 
 
 
 
 
 
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
श्री गणेशोत्सवाची लगबग आता सुरू झाली आहे. मुंबईच्या लालबागमधल्या संतोष कांबळी यांच्या श्री गणेशाच्या कारखान्यातून १२ फुटांची मूर्ती रविवारी कोल्हापूरकडे रवाना झाली. छायाचित्रेः भूषण कोयंडे

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content