Details
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या प्रक्रियेत भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसच्याच नव्हे तर शिवसेनेच्या आमदारांनाही आपल्या समर्थनार्थ २५ ते ५० कोटी रूपयांपर्यंतची ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत केला.
छायाचित्रेः भूषण कोयंडे

