HomeArchiveकुशल चक्रवर्ती स्वा....

कुशल चक्रवर्ती स्वा. सावरकर स्मारकात

Details
कुशल चक्रवर्ती स्वा. सावरकर स्मारकात

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
बांग्लादेशच्या चितगाँग विद्यापीठातील संस्कृत विषयाचे प्राध्यापक कुशल बरन चक्रवर्ती यांनी त्यांच्या भारत दौऱ्यात मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केले. यावेळी स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, विश्वस्त मुकुंद गोडबोले यांनी त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्ठित पुतळा, स्वातंत्र्यवीरांचा पुतळा, सावरकर साहित्य संपदा भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी प्रा. कुशल यांच्यासमवेतच्या चर्चेत त्यांनी हिंदू संस्कृती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलचा व्यासंग व गाढ्या अभ्यासाबद्दलचा प्रत्यय करून दिला.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

महाडच्या ऐतिहासिक भूमीतून समता आणि समरसतेचा संदेश…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाडमध्ये 'महाड चवदार तळे सत्याग्रह - शताब्दी वर्ष अभिवादन सोहळ्यात' प्रमुख उपस्थिती दर्शवली. तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी 'चवदार तळे जलशुध्दीकरण व परिसर सुशोभिकरण प्रकल्पा'चे भूमिपूजन व कोनशिला अनावरण केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की,...

‘जय श्रीराम’ ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ‘सभागृहाचे अवमूल्यन’!

महाराष्ट्र विधानसभेत बुधवारी एक अनोखे राजकीय नाट्य घडले. भाजपाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री भास्कर जाधव यांना सभागृहात उघडपणे "जय श्रीराम" म्हणण्याचा आग्रह केला. या अनपेक्षित घटनेमुळे सभागृहात खळबळ उडाली...

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...
Skip to content