HomeArchiveकांदिवलीतील मोफत आरोग्य...

कांदिवलीतील मोफत आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

Details
कांदिवलीतील मोफत आरोग्य शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईच्या कांदिवली पूर्व हनुमान नगरच्या पाल राजेंद्र हायस्कूल येथे कांदिवली पूर्व विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांच्या संकल्पनेतून मोफत आरोग्य शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. लायन्स क्लब ऑफ लोखंडवाला यांनी या शिबिराचे नियोजन केले होते.

गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदिवली परिसरातील काही बैठ्या चाळींच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. अशा वातावरणात मलेरिया, डेंग्यू, लेप्टो, कावीळसारखे अनेक आजार डोकं वर काढतात. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 700 गरजू नागरिकांनी लाभ घेतला.

यावेळी आमदार भातखळकर म्हणाले की “अशा शिबिरांमुळे सर्वसामान्य नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध होतात. गरजूंना वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन करणे आवश्यक आहे.” या शिबिरात नागरिकांना खबरदारी म्हणून टिटॅनसची इंजेक्शन्स देण्यात आली. तसेच त्वचेच्या इन्फेक्शन्सवरील आणि सर्दी-खोकल्यावरील औषधे वाटण्यात आली. यासाठी लायन्स क्लब ऑफ लोखंडवालाचे २५ कार्यकर्ते अतिशय तत्परतेने झटत होते आणि १० डॉक्टर्सच्या चमूने उपस्थित 700 नागरिकांची आरोग्य तपासणी केली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content