HomeArchiveकर्जतमध्ये आत्मदहन करणाऱ्या...

कर्जतमध्ये आत्मदहन करणाऱ्या तरूणाच्या कुटुंबियांचे हाजी अरफात शेखकडून सांत्वन

Details

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात अतिक्रमणाविरूद्ध न्याय मिळत नसल्याच्या कारणामुळे उद्वीग्न झालेल्या तरूणाने केलेल्या आत्मदहनानंतर सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी त्यांच्या कुटुंबियांची तसेच आसपासच्या परिसरातील लोकांची भेट घेतली. या व्यक्तीच्या कुटुंबियाला आयोगाकडून जास्तीतजास्त मदत करण्याचे तसेच मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

कर्जत तालुक्याच्या पीर दावल मलिक या देवस्थान ट्रस्टच्या भूखंडावरील अनधिकृत बांधकामे हटवली जात नसल्याने तौसिफ हमीम शेख या ३५ वर्षांच्या युवकाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःला पेटवून घेतले. गंभीररीत्या भाजलेल्या या युवकाचे नंतर निधन झाले. त्याच्या घरातील आई, वडील, पत्नी आणि तीन वर्षांची मुलगी असा परिवार असून घरची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे या परिवाराला जास्तीतजास्त मदत करण्याचे आश्वासन हाजी अरफात शेख यांनी दिले. मृत तरूणाच्या मजारलाही त्यांनी भेट दिली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content