HomeArchiveकथा शलाकाची..

कथा शलाकाची..

Details
कथा शलाकाची..

    02-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

किरीट सोमैय्या, माजी खासदार
kiritbjp@gmail.com
kiritsomaiya@gmail.com
 
शलाका आणि नीरज पवई, मुंबई येथे राहणारे तिशीचे एक तरूण दाम्पत्य. शलाका ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुखाची मुलगी. १ जुलै, २०१९ला शलाका तिच्या नवऱ्याबरोबर येऊन मला भेटली व विनंती केली की आयआरडीए (इन्शुरन्स नियामक कार्यालय) यांच्याकडून इन्शुरन्स एजंटचे परवानापत्र (license) मिळण्यास सहकार्य करावे. शलाका आयआरडीएकडून जवळजवळ दोन वर्षे हे परवानापत्र मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. या तरूण दाम्पत्याला आपला स्वतंत्र इन्शुरन्स व्यवसाय सुरू करायचा होता. ऑक्टोबर २०१८ ला त्यांनी आयआरडीएकडे परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनसुद्धा तिला थोडासाही प्रतिसाद आयआरडीएकडून मिळत नव्हता. म्हणून ती गोंधळून गेली होती.
 
१ जुलै २०१९ रोजी तिने मला व्हॉट्स अॅपवर संदेश पाठविला.
 
“Dear Sir,
 
M/s Lifemart Insurance brokers Pvt Ltd (Principal Officer-MrNeerajVanjani) applied for a Direct Insurance broking licence on 24thOctober, 2018 with the IRDAI bearing application number URN: BR-NEW-2506-2018. The Regulator called us for a presentation on 11th March, 2019 and all subsequent queries have been replied to (final query resolution letterattached).
We request your support for Certificate of Registration from IRDAI for Lifemart insurance brokers.
Shalaka
 
१ जुलैलाच मी माझे मित्र प्रबोध ठाकूर (ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.) यांच्याशी चर्चा केली होती. विमा व्यवसायातील ते एक जाणकार नामांकित नाव असून माझे त्यांच्याशी या विषयावर बऱ्याचदा चर्चा होत असते. त्यानेसुद्धा मला या विषयांत लक्ष घालून परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी आयआरडीए व अर्थ मंत्रालयाशी विमा विभागातील त्रुटी व बदल याबाबत बोलणे आवश्यक आहे, असे सांगितले होते. लाईफमार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमी. यांना कशाप्रकारे मदत करता येईल, याबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेतले. शलाका व नीरज या दाम्पत्याला अशाप्रकारे अडचणी यावयास नकोत, असेच मत प्रबोधभाईंनी व्यक्त केले. त्यांनी मला आयआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले. २ जुलैला मी आयआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्यांना एक पत्र पाठवून मदत करण्याची विनंती केली.

याशिवाय मी पुढील ३-४ दिवसांत आयआरडीए हैदराबादचे सदस्य सुजय बॅनर्जींशी व मुख्य व्यवस्थापक रणदीप सिंह जगपाल यांच्याशी परवाना देण्याच्या बाबतीत गती देण्यासाठी पाठपुरावा केला. या विमा व्यवसायात विशेष प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणारे उत्साही तरूण दाम्पत्यांला सहकार्य करायलाच हवे. कारण त्यांच्यात वेगळ्या प्रकारची धडाडी दिसते. सुजय बॅनर्जी यांनी मला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन हा मुद्दा लवकरात लवकर सोडविला जाईल, याची खात्री दिली.
लक्षात घेण्यासारखे-
 
1. शलाका आणि नीरज यांनी विमा व्यवसाय कंपनी चालू करायची असे सन २०१७-१८ मध्ये निश्चित केले.
2. २०१८ मध्ये कंपनीचे नाव ठरविले व आर्थिक तरतूद केली.
3. २०१८ पासून त्यांनी परवानगी घेण्याबाबत कार्यवाही चालू केली.
4. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी आयआरडीएने त्यांचा अर्ज स्वीकारला व त्यांच्या लाईफमार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमी. यांना वैयक्तिकरित्या येऊन व्यवसायाची रूपरेषा (Presentation) देण्याबाबत कळविले.
5. ११ मार्च २०१९ रोजी यांनी आयआरडीएच्या नियंत्रकांसमोर रूपरेषा सादर केली.
6. ५ एप्रिलला IRDAने काढलेल्या त्रुटींचे निराकरणसुद्धा Lifemart Insurance कंपनीने केले.
7. हाच विषय त्यांनी पुढील ३ महिने चालूच ठेवला आणि अखेर वाट बघून १ जुलै २०१९ रोजी ते या कामासाठी माझ्याकडे आले.
8. पुढील ८ दिवस मी सातत्याने आयआरडीएच्या संबंधित कार्यालय/अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि ९ जुलैला मला शलाकाचा फोन आला व ती म्हणाली.
“”किरीटजी जे काम आम्ही गेले वर्षभर करून घेण्यासाठी प्रयत्न करत होतो तेच काम आपण फक्त एका आठवडयातच केले””.
9. शलाकाने आयआरडीएने लायसन्स मिळण्यासाठी अर्ज मंजूर केला आहे. पंजीकृत प्रमाणपत्र (Certificate of Registration) लवकरच देण्यात येईल.
 
शलाकाचा संदेश
 
10. ९जुलै २०१९रोजीLifemart कंपनीला IRDAकडून खाली दिलेला संदेश मिळाला.
 
शलाका आणि नीरज यांना अतिशय आनंद झाला आणि आता ते इन्शुरन्स एजन्सीचा आपला स्वत:चा व्यवसाय करू शकणार आहेत. त्यांच्या पुढील व्यवसायिक वाटचालीस शुभेच्छा!
आयआरडीएने दिलेले प्रमाणपत्र –

“विश्वास आणि कृतज्ञता” याची प्रचिती
शलाका आणि नीरज वंजानीसह किरीट सोमैया
 
“किरीट सोमैय्या, माजी खासदार

“किरीट सोमैय्या, माजी खासदार”
kiritbjp@gmail.com
kiritsomaiya@gmail.com
 
“शलाका आणि नीरज पवई, मुंबई येथे राहणारे तिशीचे एक तरूण दाम्पत्य. शलाका ही एका राजकीय पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुखाची मुलगी. १ जुलै, २०१९ला शलाका तिच्या नवऱ्याबरोबर येऊन मला भेटली व विनंती केली की आयआरडीए (इन्शुरन्स नियामक कार्यालय) यांच्याकडून इन्शुरन्स एजंटचे परवानापत्र (license) मिळण्यास सहकार्य करावे. शलाका आयआरडीएकडून जवळजवळ दोन वर्षे हे परवानापत्र मिळवण्याचा प्रयत्न करीत होती. या तरूण दाम्पत्याला आपला स्वतंत्र इन्शुरन्स व्यवसाय सुरू करायचा होता. ऑक्टोबर २०१८ ला त्यांनी आयआरडीएकडे परवान्यासाठी रितसर अर्ज केला होता. गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा करूनसुद्धा तिला थोडासाही प्रतिसाद आयआरडीएकडून मिळत नव्हता. म्हणून ती गोंधळून गेली होती.”
 
१ जुलै २०१९ रोजी तिने मला व्हॉट्स अॅपवर संदेश पाठविला.
 
““Dear Sir,”
 
“M/s Lifemart Insurance brokers Pvt Ltd (Principal Officer-MrNeerajVanjani) applied for a Direct Insurance broking licence on 24thOctober, 2018 with the IRDAI bearing application number URN: BR-NEW-2506-2018. The Regulator called us for a presentation on 11th March, 2019 and all subsequent queries have been replied to (final query resolution letterattached).”
We request your support for Certificate of Registration from IRDAI for Lifemart insurance brokers.
Shalaka
 
“१ जुलैलाच मी माझे मित्र प्रबोध ठाकूर (ग्लोबल इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लि.) यांच्याशी चर्चा केली होती. विमा व्यवसायातील ते एक जाणकार नामांकित नाव असून माझे त्यांच्याशी या विषयावर बऱ्याचदा चर्चा होत असते. त्यानेसुद्धा मला या विषयांत लक्ष घालून परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता आहे. यासाठी आयआरडीए व अर्थ मंत्रालयाशी विमा विभागातील त्रुटी व बदल याबाबत बोलणे आवश्यक आहे, असे सांगितले होते. लाईफमार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमी. यांना कशाप्रकारे मदत करता येईल, याबद्दल त्यांचे मार्गदर्शन घेतले. शलाका व नीरज या दाम्पत्याला अशाप्रकारे अडचणी यावयास नकोत, असेच मत प्रबोधभाईंनी व्यक्त केले. त्यांनी मला आयआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यास सांगितले. २ जुलैला मी आयआरडीएच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क केला व त्यांना एक पत्र पाठवून मदत करण्याची विनंती केली.”

“याशिवाय मी पुढील ३-४ दिवसांत आयआरडीए हैदराबादचे सदस्य सुजय बॅनर्जींशी व मुख्य व्यवस्थापक रणदीप सिंह जगपाल यांच्याशी परवाना देण्याच्या बाबतीत गती देण्यासाठी पाठपुरावा केला. या विमा व्यवसायात विशेष प्रगती करण्यासाठी प्रयत्न करणारे उत्साही तरूण दाम्पत्यांला सहकार्य करायलाच हवे. कारण त्यांच्यात वेगळ्या प्रकारची धडाडी दिसते. सुजय बॅनर्जी यांनी मला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन हा मुद्दा लवकरात लवकर सोडविला जाईल, याची खात्री दिली.”
लक्षात घेण्यासारखे-
 
1. शलाका आणि नीरज यांनी विमा व्यवसाय कंपनी चालू करायची असे सन २०१७-१८ मध्ये निश्चित केले.
2. २०१८ मध्ये कंपनीचे नाव ठरविले व आर्थिक तरतूद केली.
3. २०१८ पासून त्यांनी परवानगी घेण्याबाबत कार्यवाही चालू केली.
4. २४ ऑक्टोबर २०१८ रोजी आयआरडीएने त्यांचा अर्ज स्वीकारला व त्यांच्या लाईफमार्ट इन्शुरन्स ब्रोकर्स प्रा. लिमी. यांना वैयक्तिकरित्या येऊन व्यवसायाची रूपरेषा (Presentation) देण्याबाबत कळविले.
5. ११ मार्च २०१९ रोजी यांनी आयआरडीएच्या नियंत्रकांसमोर रूपरेषा सादर केली.
6. ५ एप्रिलला IRDAने काढलेल्या त्रुटींचे निराकरणसुद्धा Lifemart Insurance कंपनीने केले.
7. हाच विषय त्यांनी पुढील ३ महिने चालूच ठेवला आणि अखेर वाट बघून १ जुलै २०१९ रोजी ते या कामासाठी माझ्याकडे आले.
8. पुढील ८ दिवस मी सातत्याने आयआरडीएच्या संबंधित कार्यालय/अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला आणि ९ जुलैला मला शलाकाचा फोन आला व ती म्हणाली.
“””किरीटजी जे काम आम्ही गेले वर्षभर करून घेण्यासाठी प्रयत्न करत होतो तेच काम आपण फक्त एका आठवडयातच केले””.”
9. शलाकाने आयआरडीएने लायसन्स मिळण्यासाठी अर्ज मंजूर केला आहे. पंजीकृत प्रमाणपत्र (Certificate of Registration) लवकरच देण्यात येईल.
 
शलाकाचा संदेश
 
10. ९जुलै २०१९रोजीLifemart कंपनीला IRDAकडून खाली दिलेला संदेश मिळाला.
 
शलाका आणि नीरज यांना अतिशय आनंद झाला आणि आता ते इन्शुरन्स एजन्सीचा आपला स्वत:चा व्यवसाय करू शकणार आहेत. त्यांच्या पुढील व्यवसायिक वाटचालीस शुभेच्छा!
आयआरडीएने दिलेले प्रमाणपत्र –

Continue reading

प्रतिनियुक्तीने भरणार राज्य सेवा हक्क आयोगातली ३६ रिक्त पदे!

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी, २३ मार्च रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक (जीआर) जारी केला आहे. त्यानुसार, राज्य सेवा हक्क आयोगाच्या विविध कार्यालयांतील एकूण ३६ रिक्त पदे राज्य शासनाच्या क्षेत्रिय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने (डेप्युटेशन) भरण्याची प्रक्रिया...

रेल्वेत मेगाभरती! १२वी आणि पदवीधरांना सुवर्णसंधी!

भारतीय रेल्वेत नोकरी मिळवण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (आरआरबी) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (एनटीपीसी) अंतर्गत ११,५५८ रिक्त पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीमध्ये १२वी पास तसेच पदवीधर उमेदवारांसाठी विविध पदांचा समावेश...

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...
Skip to content