HomeArchiveउस्ताद राजामियाँची रविवारी...

उस्ताद राजामियाँची रविवारी सुरेल मैफल

Details
उस्ताद राजामियाँची रविवारी सुरेल मैफल

    27-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कृष्णकांत (नाना) आणि हरिश्चंद्र (भाऊ) राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०१९ यादिवशी संध्याकाळी पाच वाजता आग्रा घराण्याचे सुविख्यात गायक उस्ताद राजामियाँ यांची शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित केली आहे. 
भरत राजाध्यक्ष, शैलेश राजाध्यक्ष आणि शारदा सबनीस प्रायोजित ही मैफल संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होणार आहे. उस्ताद राजामियाँ यांना तबल्याची आणि संवादिनीची साथ अनुक्रमे राजेंद्र अंतरकर आणि निरंजन लेले करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून गानरसिकांनी उस्ताद राजामियाँ यांच्या गायनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
कृष्णकांत (नाना) आणि हरिश्चंद्र (भाऊ) राजाध्यक्ष यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने रविवार दिनांक २९ सप्टेंबर २०१९ यादिवशी संध्याकाळी पाच वाजता आग्रा घराण्याचे सुविख्यात गायक उस्ताद राजामियाँ यांची शास्त्रीय संगीताची मैफल आयोजित केली आहे. 

“भरत राजाध्यक्ष, शैलेश राजाध्यक्ष आणि शारदा सबनीस प्रायोजित ही मैफल संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होणार आहे. उस्ताद राजामियाँ यांना तबल्याची आणि संवादिनीची साथ अनुक्रमे राजेंद्र अंतरकर आणि निरंजन लेले करणार आहेत. कार्यक्रम विनामूल्य असून गानरसिकांनी उस्ताद राजामियाँ यांच्या गायनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.”

उस्ताद राजामियाँभरत राजाध्यक्षशैलेश राजाध्यक्ष आणि शारदा सबनीसदादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र

Continue reading

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...

अवकाळी, गारपिटीमुळे उत्तर महाराष्ट्र ते विदर्भापर्यंतचे शेतकरी हवालदिल

गेल्या आठवड्यात राज्यभरात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने तब्बल २४ जिल्ह्यांना जोरदार तडाखा दिला. राज्यभरात सुमारे ५१,४८८.५४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची नोंद आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि चक्रीवादळी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे हवामानात हा अचानक बदल झाला. गुढीपाडव्याच्या...
Skip to content