Details
आशिष शेलार यांच्या प्रचाराला जोरदार सुरूवात
07-Oct-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पहिल्या दिवशी त्यांच्या दोन्ही पदयात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
वॉर्ड नंबर ९७ मध्ये सकाळी वांद्रे पोलीस स्टेशन, लिंकिंग रोड, दत्तात्रय रोड, एस.व्ही. रोड, या परिसरात निघालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी माऊंट मेरी पायथा, बाप्तिस्ता रोड, हिल मार्ग, मेहबूब स्टुडिओ या परिसरात निघालेल्या पदयात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाकडून, स्थानिक रहिवाशांकडून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते.
”
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पहिल्या दिवशी त्यांच्या दोन्ही पदयात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
केएचएल न्यूज ब्युरो
मुंबईच्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना रिपाई महायुतीचे उमेदवार आणि राज्याचे शालेय शिक्षण क्रीडा युवक कल्याण मंत्री आशिष शेलार यांनी प्रचारात आघाडी घेतली असून पहिल्या दिवशी त्यांच्या दोन्ही पदयात्रांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.
“वॉर्ड नंबर ९७ मध्ये सकाळी वांद्रे पोलीस स्टेशन, लिंकिंग रोड, दत्तात्रय रोड, एस.व्ही. रोड, या परिसरात निघालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी माऊंट मेरी पायथा, बाप्तिस्ता रोड, हिल मार्ग, मेहबूब स्टुडिओ या परिसरात निघालेल्या पदयात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाकडून, स्थानिक रहिवाशांकडून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते.
”
“वॉर्ड नंबर ९७ मध्ये सकाळी वांद्रे पोलीस स्टेशन, लिंकिंग रोड, दत्तात्रय रोड, एस.व्ही. रोड, या परिसरात निघालेल्या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी माऊंट मेरी पायथा, बाप्तिस्ता रोड, हिल मार्ग, मेहबूब स्टुडिओ या परिसरात निघालेल्या पदयात्रेलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजाकडून, स्थानिक रहिवाशांकडून ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येत होते.”
मुंबईवांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघभाजपा शिवसेना रिपाई महायुतीआशिष शेलार