HomeArchiveआमदार भातखळकर यांच्या...

आमदार भातखळकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन

Details
आमदार भातखळकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन

    14-Sep-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतील कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाजनादेश यात्रेच्या तिस-या टप्प्याला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ध्यासपर्व कार्यअहवाल २०१४-२०१९’ नामक कार्यअहवालाचे प्रकाशन केले. हा कार्यअहवाल डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे.
 
 
मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचे बारकाईने अवलोकन करून आमदार अतुल भातखळकर यांचे कौतुक केले. कार्यअहवालाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “”आमदार अतुल भातखळकर विधिमंडळातील एक अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम आमदार आहेत. आमदार भातखळकर यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक जनहितार्थ आणि लोकोपयोगी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत.” आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार भातखळकरांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.
 
 

 ”

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो 
 
 
मुंबईतील कांदिवली (पूर्व) विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या कार्यअहवालाचे प्रकाशन शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. महाजनादेश यात्रेच्या तिस-या टप्प्याला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘ध्यासपर्व कार्यअहवाल २०१४-२०१९’ नामक कार्यअहवालाचे प्रकाशन केले. हा कार्यअहवाल डिजिटल स्वरूपातही उपलब्ध आहे.
 
 
“मुख्यमंत्र्यांनी या अहवालाचे बारकाईने अवलोकन करून आमदार अतुल भातखळकर यांचे कौतुक केले. कार्यअहवालाचे प्रकाशन करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “”आमदार अतुल भातखळकर विधिमंडळातील एक अत्यंत अभ्यासू आणि कार्यक्षम आमदार आहेत. आमदार भातखळकर यांनी त्यांच्या मतदारसंघात अनेक जनहितार्थ आणि लोकोपयोगी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत.” आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आमदार भातखळकरांना मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.”
 
 

 

Continue reading

शरद पवारांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे निधन

जनतेच्या मनात आढळ स्थान निर्माण करणारे, गोरगरिबांना आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी सतत धावून जाणारे, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर लढा देणारे आणि आपल्या कार्यातून ‘लोकनेता' ही ओळख सार्थ ठरवणारे एकेकाळचे काँग्रेसचे नेते व शरद पवार यांचे निकटचे सहकारी दत्ता मेघे यांचे...

सप्टेंबरमध्ये येतोय फोल्डेबल आयफोन-18!

ॲपलच्या आयफोन-18 मालिकेची जगभरात प्रचंड उत्सुकता आहे. ॲपलच्या नेहमीच्या वार्षिक वेळापत्रकानुसार, आयफोन-18 Pro आणि 18 Pro Max हे दोन्ही फ्लॅगशिप फोन 3 ते 10 सप्टेंबर 2026 दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, यावेळी एक मोठा बदल होणार आहे, सामान्य...

इस्रायलमधल्या ‘मिनी इंडिया’वर इराणचा हल्ला!

इराण-अमेरिका-इस्रायल युद्धाच्या चौथ्या आठवड्यात सर्वात मोठी घटना घडली. इराणने इस्रायलच्या दक्षिणेकडील 'डिमोना' आणि 'अराड' या दोन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली. या हल्ल्यांमध्ये किमान १८० जण जखमी झाले. हा परिसर इस्त्रायलमधा मिनी इंडिया म्हणून ओळखला जातो. इराणने हा हल्ला इस्रायलने केलेल्या...
Skip to content