Details
‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद’ या विषयावर उद्या चर्चासत्र
01-Jul-2019
”
केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञानगंगा कार्यक्रमांतर्गत अडतिसावे पुष्प व्याख्याते डॉ. राजीव चिटणीस यांचे ‘आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद’ या विषयावरील व्याख्यान शुक्रवार दि. १७ मे २०१९ रोजी सायंकाळी ५.०० वाजता चव्हाण सेंटर, सांस्कृतिक सभागृह, चौथा मजला, जनरल जगन्नाथराव भोसले मार्ग, मंत्रालयासमोर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे गुंफणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहवे असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे.”
“केएचएल न्यूज ब्युरो